Home जळगाव भुसावळात वॉट्सअप्प च्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या खुशाल मोरे वर कारवाई...

भुसावळात वॉट्सअप्प च्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या खुशाल मोरे वर कारवाई करा ;मुस्लिम नवयुवकांचे उपविभागीय पोलिस अधीक्षक भुसावळ यांना निवेदन…

856

रावेर (शरीफ शेख)

जळगावात जिल्ह्यातीलभुसावळात वॉट्सअप्प च्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या खुशाल मोरे वर कारवाई करा अश्या मंगणीचे निवेदन मुस्लिम नवयुवकांतर्फे उपविभागीय पोलिस अधीक्षक भुसावळ यांना देण्यात येऊन कारवाई करण्याची मंगणी करण्यात आली…
निवेदनात खुशाल मोरे हा साक्री तालुका भुसावळ जिल्हा जळगाव हा रेल्वे कर्मचारी असून ट्रेक मन म्हणून याची मध्य रेल्वे भुसावळ विभागात पद आहे. त्याचा स्वतःच्या मोबाईल वर 3-6-2021 ते 4-6-2021 पर्यंत स्वतःच्या मोबाईल वर आक्षेप हार (जातीय तेढ निर्माण करणारे) स्टेटस “पृथ्वीराज चव्हाण की विर पुत्रीया ने ख्वाजा चिस्ती के टूकडे टूकडे कर दिऐ थे जीसके दरवाजे पर आज हिंदू चादर चढाने जाते है” असे जातीय तीढ निर्माण करणारे खुशाल मोरे यांने स्वतःच्या मोबाईल वर स्टेटस ठेवले होते ते पण 24 तास.अशा या कुशाल मोरे ने कृत्य केल्याने मुस्लिम समाज बांधवाचे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहे.
तरी सायबर सेलच्या नवीन बनविण्यात आलेले सायबर ॲक्ट नुसार संबंधित कुशाल मोरे यानी केलेल्या जातिवाद व धार्मिक भावना दुखावलेल्या कृत्यावर नवीन सायबर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मंगणी निवेदनात केली आहे.
निवेदनात शाहिद रजा,राशिद खान,फिरोज रहमान शेख,शेख साबीर,जुनेद खान,अशरफ तडवी,रेहान कुरेशी,पठाण ईफ्तेखार
मोहसिन काझी , जुबेर पठाण, न नवेद शेख,अशरफ भाई यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.