Home जळगाव रावेर कॉंग्रेस तर्फे सरपंच मुबारक तडवी यांचा सहह्रदय सत्कार

रावेर कॉंग्रेस तर्फे सरपंच मुबारक तडवी यांचा सहह्रदय सत्कार

503

रावेर ( शरीफ शेख)

तालुक्यातील मोठा वाघोदा येथील नवनिर्वाचित खरा आदिवासी तडवी भिल सरपंच मुबारक ( राजू) तडवी यांचा राष्ट्रीय कॉंग्रेस कमेटी रावेर तर्फे इंदिरा कॉंग्रेस भवन रावेर येथे आदिवासी नेते दिलरुबाबजी आय.औ तडवी यांचे उपस्थितीत सहह्रदय मनस्वी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी आदिवासी नेते दिलरुबाबजी तडवी यांनी हा खरा आदिवासी चा सन्मान असून भारतीय संविधानाचा विजय असल्याचे ते म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारेच खर्या शिलवान खानदानी आदिवासी ला न्याय मिळाला जय भिम जय आदिवासी जय संविधान चा नारा ही त्यांनी याप्रसंगी कॉंग्रेस रावेर.तालुका उपाध्यक्ष महेंद्र बाबुराव पाटील, सरचिटणीस रामदास सेनू लहासे,धनराज पाटील, रविंद्र रुपा भिल उर्फ कविन शुभम पाटील,संजय महाजन असलम सलीम तडवी लोहारा उस्मान महेबुब तडवी आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.