Home मराठवाडा मंगळसूत्र चोर झाले निर्भय भर दिवसा वृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावले , “पोलिसांना...

मंगळसूत्र चोर झाले निर्भय भर दिवसा वृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावले , “पोलिसांना आवाहन”

150

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. २२ :- मोटरसायकलवर येत हेल्मेटधारी मंगळसूत्र चोरांचे प्रताप सुरु असतांना दोन चोरट्यांनी सोमवारी संध्याकाळी ५ वाजता समर्थनगरात हेल्मेट न वापरता वृध्देचे गंठण लंपास केले. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रतिभा पांडुरंग पाटील (६७) रा. समर्थनगर असे फिर्यादीचे नाव आहे.

त्या घराजवळील हळदीकुंकवाचा कार्यक्रम उरकून घरी परतत होत्या तेवढ्यात चोरट्याने.पाटील यांचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवले.पुढील तपास एपीआय राहूल सूर्यतळ करीत आहेत.