Home जळगाव अब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप

अब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप

194

रावेर(शरीफ शेख)

सद्या कोरोना आणी शाळा बंद विद्यार्थी आणी पालकांनी करायच काय एका तर्फे मुलांची आरोग्या ची काळजी तर दूसरी तर्फे विद्यार्थांनचा शाळेचा वर्ष पालकांनी बगायच कुठे हिच बाब लक्षात घेऊन अब्दुल ट्रांसपोर्ट,अब्दुल पेट्रोलियम व रोशनी एज्युकेशन सोसायटी तर्फे जलगांव सिक्कलगर बिरादरी मध्ये जे शाळकरी विद्यार्थी 3री ते 9वी इयत्तेत शिकत आहे त्यांना दि.21/07/2021 रोजी मुफ्त व्हया (नोट्बूक) व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आला आहे.महाराष्ट्र सरकार ने आणलेल्या ब्रिज कोर्स मध्ये शिक्षण घेतांना ही शाळकरी मुले मुलिंना मोबाईल सोबत नोटबूक ची ही गरज पढत आहे हिच गरज मिठवण्यासाठी हे कार्य करण्यात आला. शालेय साहित्य वाटप करतांना सिक्कलगर बिरादरीचे पंच हाजी इस्माईल खान,
अफजल पठान,महेमुद सर,हाजी समद खान, इलयास खान व सिक्कलगर बिरादरी वर्किंग बॉडी चे सदस्य जाविद सर,जावेद सर (गुड्डू) आसिफ भाई (बल्लू),अज़ीज़ खान, जावीद जहांगीर फिरोज,इरफान शेख,मुशीर खान जाकिर खान,आसिफ भाई,साबिर शेख,अनवर खान,जहूर खान,जाविद खान, यांची उपस्थिती होती.