Home महत्वाची बातमी पत्रकारितेत ब्लॅकमेलरची संख्या वाढली अनेक त्रस्त पत्रकारांनी सोडले क्षेत्र??

पत्रकारितेत ब्लॅकमेलरची संख्या वाढली अनेक त्रस्त पत्रकारांनी सोडले क्षेत्र??

1209
जहिर शेख
पत्रकारीता हे सतीचे वाण म्हणून करण्याची एकेकाळची पद्धत होती परंतु आता या क्षेत्रात अनेक बदल होत गेले आणि पत्रकारीता एक व्यवसाय बनला त्यात अनेक वृत्तपत्रांचे धोरणही बदलले आहे परिस्थितीनुसार हा बदल ही आवश्यक आहे त्यानुसारच अनेक वर्तमान पत्रात पत्रकारांना जाहिरातीचे उद्दीष्ठ दिले जाते या पाठीमागचा उद्देश वर्तमानपत्र चालावे असा आहे . तर त्याच माध्यमातून पत्रकारांना सुमारे १५ ते २० टक्के कमिशनही दिले जाते हे योग्य असले तरी अनेक पत्रकारांनी जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमविणे सोडून थेट ब्लॅकमेल करण्याचे उद्योग सुरू केले वृत्तपत्रांसाठी जाहिराती न घेता केवळ रक्कम मिळविण्यास ते धन्यता मानतात काही पत्रकारांनी या साठी ग्रुपही तय्यार केले आहे . पत्रकाराच्या माध्यमातून वाढविण्याचा प्रयत्न विशेष म्हणजे जाहिरातीपेक्षा कमी खर्चात केला जातो काही पत्रकारांना ते करणे पत्रकार मॅनेज होत असल्याने आवडत नाही किंवा शक्य होत नाही त्यामुळे जाहिरातदार , कंत्राटदार , अधिकारी व काही ते पत्रकार हे क्षेत्र सोडून देतात या उद्योजक या प्रकाराला सहमती देऊन मोकळे प्रकाराबाबत काही पत्रकारांशी थेट चर्चा होतात दिवाळी जाहिराती ऐवजी पाकीट केली असता त्यांनी या क्षेत्रातील चांगले घेण्याची पद्धत काही पोलीस प्रशासनाचे . वाईट अनुभव कथन केले या क्षेत्रात आता चोळीत बसणारे तर काही चाटु पत्रकार ब्लॅकमेलरची संख्या वाढल्यामुळे चांगल्या रात्रीच्या दारू पार्ष्या मध्ये खुश होतात या पत्रकारांना त्रास होतो . सर्व प्रकाराला विरोध किंवा सहमती न देता त्यामुळे जिल्ह्यातील अनेक काही पत्रकारांनी जाहिरातीच मिळविल्यातर चांगल्या पत्रकारांनी या क्षेत्राला कायमचेच ब्लॅकमेलर पत्रकार जाहिरात देणाऱ्यास सोडून छोटे मोठे व्यवसाय सुरू करून या विनाकारण त्रास देण्यास सुरु करतात या क्षेत्राला हाथ जोडले तर चांगल्या मार्गाने प्रकाराचा त्रास मग चांगल्या पत्रकारांना पत्रकारीता केली तर कुटुंबाचा उदरनिर्वाह जाहिराती मिळवितांना होतो तसेच काही सुध्दा होत नाही वाईट मार्गाने पत्रकारिता वृत्तपत्र मालक वेगवेगळ्या व्यवसायात करणारे मात्र चांगले जीवन जगतात असा सूर उतरतात तेव्हा तो व्यवसाय संबंधित या थेट चर्चेतून उमटला आहे .