Home मराठवाडा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक स्वबळावर लढणार – बाळासाहेब दोडतले

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक स्वबळावर लढणार – बाळासाहेब दोडतले

132

संजय कोल्हे

जालना – अबंड येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज मंडल दिनानिमित्त पक्षाची आढावा बैठक व ओ बी सी समाज आरक्षण बचाव ऱ्याली आयोजित करण्यात आली
यावेळी बाळासाहेब डोडतले यांनी रासप पक्षाची भूमिका मांडताना
म्हणाले की जालना जिल्हातील येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था च्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वळावर लढणार आहे, बै ठकी नंतर रेली दोडगाव येथे मंडल स्तंभ ला अभिवादन करण्यासाठी व सामाजिक न्याय सभे साठी रवाना झाली
यावेळी बाळासाहेब दोडतले रासप महासचिव तथा माजी अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळ ,अशोक लांडे मराठवाडा संपर्क यावेळी बाळासाहेब दोडतले यांनी रासप पक्षाची भूमिका मांडताना
म्हणाले की जालना जिल्हातील येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था च्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वळावर लढणार आहे, बै ठकी नंतर रॅली दोडगाव येथे मंडल स्तंभ ला अभिवादन करण्यासाठी व सामाजिक न्याय सभे साठी रवाना झाली, इं जि. बाबासाहेब भोजने जिल्हाधक्ष जालना, गोविंद जाधव युवक जिल्हाध्यक्ष, ॲड लक्ष्मण गायके उपाधक्ष युवक, सचिन खरात अंबड शहरधक्ष,श्रीमंत खरात संचालक मार्केट कमिटी,शिवाजी तरवते जिल्हा संपर्क प्रमुख, रामेश्र्वर काळे,गजानन वायसे,उमेश डोंगरे,गणेश बनसोडे, रामेश्र्वर गायके सरपंच शिरणेर, जिल्हातील रासप पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सहभागी होते,