मनिष गुडधे.अमरावती.
स्वर्गीय सचिन चौधरी यांच्या स्मृतीला उजाळा राहावा म्हणून याकरिता आज दिनांक 8/8/2021ला क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अमरावती. अमरावती जिल्हा कंत्राटदार संघटना. वंदे मातरम फाउंडेशन अमरावती च्या वतीने भव्य अशा मोठ्या रक्तदान शिबिराचे आयोजन अभियंता भवन शेगाव नाका अमरावती येथे आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमाला उपस्थित पी आर खवले कार्यकारी अभियंता आय आय खान उपकार्यकारी अभियंता विनोद पठाडे, मनीष वानरे, एस एल जाधव, ऋषभ राऊत, आशिष उमक, व तोटे, आदी कर्मचारी यांनी आपला स्वताचा अमूल्य वेळ देऊन रक्तदान शिबिराला सहभाग केले