Home विदर्भ रेन्बो हास्पिटल मधिल अश्लील चाळे करणाऱ्या कंत्राटदाराला मनसेचा चोप….

रेन्बो हास्पिटल मधिल अश्लील चाळे करणाऱ्या कंत्राटदाराला मनसेचा चोप….

163

मनिष गुडधे

अमरावती – गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती मधिल नविन तयार झालेल्या रिम्स हास्पिटल मधिल सुरक्षा कंटाकदाराच्या अनेक तक्रारी तेथिल महिला कामगाराकडून ऐकायला येत होत्या पगारासाठी महिलांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न हा कंत्राटदार आणि त्याचे सहकारी करत होते ड्रेसचे मोजमाप घेण्याच्या नावाखाली महिलांना स्पर्श करणे आणि विरोध करणाऱ्या महिलांना तक्रार केली म्हणून कामावरून काढून टाकणे,आणि त्यांच्या पगार आणि पीएफ सुद्धा न दिनाचे हुकूमशाही करणे इथपर्यंत या विकृत प्रवृत्तीच्या लोकांची सर्रास प्रकार सुरू होता सदर कामावरून काढलेल्या महिलांनी मनसेचे शहराध्यक्ष गौरव बांते यांच्याकडे तक्रार करताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर कंत्राटदारास भर रस्त्यात चोप दिला आणि राजापेठ पोलिसांच्या सुपूर्द केला यावेळी मनसे महानगराराध्यक्ष संतोष बद्रे,शहर अध्यक्ष गौरव बांते,जनहितचे प्रवीण तायडे,महिला सेना जिल्हाध्यक्ष रिनाताई जुनघरे,शहर अध्यक्ष वृंदाताई मुक्तेवार, उपाध्यक्ष संगीताताई मडावी,छायाताई रायबोले,वंदनाताई किल्लेदार,यामिनी अर्डक,कामगार सेना चिटणीस विक्की थेटे,राज्य कार्यकारणी सदस्य वेदांत तालन,उपाध्यक्ष सचिन बावणेर, नितेश शर्मा,शहर सचिव निखिव बीजवे,योगेश माणेकर,राजेंद्र देवडा,विद्यार्थी सेना हर्षल ठाकरे, बबलू आठवले,राजेश धोटे,रोशन शिंदे, सुरज बरडे, शैलेश सूर्यावनशी,शयाम थोकने,गौरव बेलूरकर, सागर,कोपरकर,हरीश तुमरे,मुकेश भुते,सागर शेंडे,गौरव भुसाटे व तेथील कामगार व मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..