Home बुलडाणा सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी रामदास कहाळे यांची निवड

सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी रामदास कहाळे यांची निवड

298

बुलडाणा/प्रतिनिधी

न दैन्यम न पलायनम हे ब्रिदवाक्य घेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी संपुर्ण देशभरात कार्यरत असलेली सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सिंदखेड राजा येथील धडाकेबाज पत्रकार रामदास कहाळे यांची निवड संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे,राज्य सचिव अनिल चौधरी , पुणे तर राज्य उपाध्यक्ष रामभाऊ खुर्दळ नाशिक, महासचिव सिध्दार्थ काळे मुंबई,जिल्हाकार्याध्यक्ष बाबासाहेब जाधव बुलडाणा यांच्या आदेशानुसार पत्रकार संरक्षण समितीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष तथा दैनिक लोकमंथन चे निवासी संपादक पुरुषोत्तम बोर्डे,यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सर्वानुमते निवड करण्यात रामदास कहाळे हे एक निर्भीड पत्रकार आहेत समाज हितासाठीच लेखणी चालवतात तर ते सामाजिक श्रेत्रात निस्वार्थ पणे आपले योगदान कायम देत असतात, ते पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी नक्कीच लढतील असा आशावाद बाबासाहेब जाधव यांनी व्यक्त केला आहे.रामदास कहाळे यांची पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाउपाध्यक्षपदी निवड होताच संपुर्ण जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असुन त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.