Home वाशिम वाशिम मंगरूळपीर महामार्गावर बिटोडा जवळ ३०ते ३५ वर्षीय इसमाचा अपघातात मृत्यू

वाशिम मंगरूळपीर महामार्गावर बिटोडा जवळ ३०ते ३५ वर्षीय इसमाचा अपघातात मृत्यू

1052

 

वाशिम प्रतिनिधी :- वाशिम ते मंगरूळपीर महामार्गावर बिटोडा फाट्याजवळ गाडी स्लीप झाली असल्यामुळे इसमाचा मृत्यू झाला असून सदर इसम हा मंगरूळपीर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून तो वाशिम येथे नातेवाईकाच्या घरी जात होता असे कळाले आहे.सदर इसम हा एच .एफ. डीलक्स मोटर सायकल वरून जात होता.सदर गाडी स्लीप झाल्यामुळे तो खाली पडला आसव असा अंदाज वर्तवला जात आहे. सदर इसमाचे वय तीस-पस्तीस आसेल तर त्याच्या डोक्याला मेंदूला मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206