Home जळगाव नारायण राणेंच्या निषेधार्थ रावेर तालुका शिवसेनेने दिले निवेदन

नारायण राणेंच्या निषेधार्थ रावेर तालुका शिवसेनेने दिले निवेदन

141

रावेर( शेख शरीफ)

आज दुपारी रावेर शिवसेना तालुक्याच्या वतीने रावेर नारायण राणे यांनी महाराष्ट्राचेमुख्यमंत्री श्री उध्ववजी ठाकरे यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीतील विधानाचा निषेध करीत शिवसेना उपजिल्हाध्यक्ष प्रल्हाद महाजन यांच्या नेतृत्वात तहसिल कचेरीतील वरीष्ठ कारकुन कौशल चौधरी व रावेर पोलीस PI रामदास वाकोडे साहेब यांना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी तालुका प्रमुख योगीराज पाटील , छोटु पाटील रेभोटा . अशोक शिंदे , नितीन महाजन शहर प्रमुख , राकेश घोरफोडे . पिन्टु माळी . विवरा, समाधान महाजन , व मोजक्या शिवसैनिक सोबत जाऊन निवेदन दिले या प्रंसगी पोलीस प्रशासनच्या व्दारे चोख बदोबस्त ठेवीत API शीतल कुमार नाईक , पुरुषोत्तम पाटील व इतर सहकारी उपस्थित होत गावात पुर्ण शांततेचे वातावरण आहे व पोलीस प्रशासन हे बारकाईने लक्ष ठेवुन आहे.