Home जळगाव सय्यद सर यांचा आदर्श शिक्षक म्हणून सत्कार

सय्यद सर यांचा आदर्श शिक्षक म्हणून सत्कार

179

जलगांव: (एजाज़ शाह ) *राष्ट्र सेवा दल , शिक्षक भारती , लोकसंघर्ष मोर्चा , छात्र भारती* यांच्या मार्फत *श्री.भगीरथ केशरलाल सोमाणी माध्यमिक विद्यालय, पिंप्राळा* येथील मुख्याध्यापक *मा.वाय.व्ही.सैय्यद* यांचा उपक्रमशील मुख्याध्यापक , तंत्रस्नेही मार्गदर्शक म्हणून *आदर्श शिक्षक पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले त्यानिमित्त *पी.एम.मुंदडा माध्यमिक विद्यालय, पिंप्राळा* येथील मुख्याध्यापक *मा.श्री.कुमावत सर व उपशिक्षक श्री.राजू बाविस्कर , सर* यांनी मा.सैय्यद सर यांचा बुके देऊन सत्कार करतांना ..