Home जळगाव दी रावेर पिपल्स कॉ. ऑफ लि .यांची परत निवड प्रक्रीया भरती घोटाळा...

दी रावेर पिपल्स कॉ. ऑफ लि .यांची परत निवड प्रक्रीया भरती घोटाळा प्रकरण

191

रावेर (शेख शरीफ)

रावेर येथील दि रावेर पिपल्स कॉ -ऑफ बॅक लि . दुसर्यादां सहकार क्षेत्रातील नियमाची पायमल्ली करीत भरती प्रक्रीये व्दारे नेमणुक करण्यात आली आहे यात तीन क्लर्क जागे साठी भरती प्रकरण ही दोन ओपन प्रवर्गाची जागा व एक एस . सी प्रवर्गाची जागा संदर्भात मागे दि . २१ मार्च २०२१ रोजी बॅकने घेतलेल्या भरती प्रक्रीया ही स्वताच घेवुन सहकार क्षेत्राचे नियम न घेता ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन परिक्षा घेतली त्यात परीक्षार्थी यांनी आक्षेप घेत ती परिक्षेत संचालक यांचे नातेवाईक यांना घेण्याचा घाट केला होता परंतु परिक्षार्थी पंकज राजु सवर्णे ह्या उमेदवाराने मा . जिल्हा निबंधक जळगाव (DDR ) यांच्या कडे तक्रार करून सहकार क्षेत्राच्या नियमाने परिक्षा न घेता सहकार आयुक्ताच्या सुचनेनुसार न घेतल्याचे त्रृटी (चुका ) आढळल्याने DDR जळगाव यांनी ही परीक्षा रद्द केली होती तसेच ताकीद देत नियमाने परिक्षा घ्यावी ही ताकीद दिली होती परंतु परत एकदा बॅकेच्या संचालक व व्यवस्थापक यांनी २१ जानेवारी २०१९ च्या GR नुसार न रोष्टर प्रमाणे न घेता घाईघाईत १३ ऑगस्ट २०२१रोजी जळगाव येथे आय .एम .आय . कॉलेज येथे घेण्यात आली सदरहून जिल्हा उपनिबंधक यांना दि १० जुन २०२१पत्र दिशाभुल करणे ज्या मध्ये शासकिय आदेशात नमुद केलेल्या कंपनी पत्रव्यवहार केला परतु संस्था प्रतिसाद देत नाही असे खोटे दर्शविले त्यांनी फक्त एकच संस्थेस चर्चा केली, असे कळतेय चारही संस्थेशी पत्र व्यवहार केल्या का दाखवत नाही असल्यास रजिष्ठर पोच पावती दाबविणे बंधककारक आहे , यांनी जळगाव येथील आय एम आय कॉलेज जळगाव येथील हॉलमध्ये संगमताने अमीत मनोरे ह्या व्यक्ती मार्फत परिक्षा प्रक्रीया राबविली सदरहून ११ विद्यार्थी यांनी आक्षेप नोदविल्या नंतर आपण कोण आहेत परवेक्षक आपल्या जवळ कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नाही तरी आपण कशी घेवु शकतात त्यावेळेस अमीत मनोरे हया व्यक्तीने मला दि रावेर पिपल्स कॉ – ऑफ बॅकेने नियुक्त केला आहे मी कोणाचेही ऐकणार नाही ज्यांना बसायचे आहे बसा नाहीतर निघुन जा, परिक्षेनंतर आपले सर्व निरसन होईल हा विश्वास दिला तिथे व आपले जे बॅकेने दिलेले कार्य करून घेतले त्यात ओळखपत्र नसताना परिक्षा राबविली नंतर थेट कोणतेही प्रतिक्रीया किंवा परिसार्थी मुलांचे शंकचे निरासन करता निघुन गेला .
हा व्यक्ती कोणत्याही संस्थेचा नसुन फक्त बॅकेने नेमले हे यात सिद्ध होते अमीत मनोरे यांची व्हीडीओ क्लीप सुद्धा असुन त्यांचा संवाद , आपेक्षास्पद वांगण, ओळखपत्र नसणे , कॉलेजच्या काही व्यक्तीचे व बॅकेच्या व्यवस्थापकाचे फोन येणे संचालक मंडळाच संबध असल्याचे संशय येताना दिसत होता प्रत्येक बाबतीत त्यांनी सहकार क्षेत्राने लावुन दिलेल कोणतेही नियम पाळले गेले नाहीत, सतत गेल्या दहा वर्षात संचालक मंडळाने रक्ता नात्यातील उमेदवार यांना भरती केली असल्याचे दिसुन येत आहे रोष्टर प्रमाणे मागील काळात एस सी प्रवर्गाची जागा असतांना तिथे महीला ओबीसी भरली जाते, OBC जागेवर open प्रवर्गाचा कॅडीडेट भरला जातो कोठल्याही प्रकारच RBI यांनी दिलेल्या सहकार क्षेत्रावरचे निर्बध व .नियमाचे पालन अजिबात करताना दिसत नाही इमारत दुरुस्ती मध्ये लाखो रुपयाचा घोटाळा असल्याचे काही सुज्ञ लोक सांगत आहेत , तसेच २१ मार्च २०२१ व १३ ऑगस्ट २०२१ मध्येदोघ भरती प्रक्रीयेत तेच कॅडीडेट पात्र कशे होवु शकतात यात मोठा आर्थिक व व्यवहार झाल्याचे कळतेय यां ची पुर्ण चौकशी व्हावी तसेच बॅकेत काही संचालक मंडळच हस्तक्षेप करीत असतात असा आरोप नागरिक करताना दिसत आहे यांची सखोल चौकशी व्हावी यात असलेले सर्व बाबी (चुका ) परत बारकाई तपास करावा व भरती प्रक्रीयेतील दोषी असलेले आय . एम आय कॉलेज चे काही संबधीत कर्मचारी खान, (पुर्ण नाव माहीती नाही) जळगाव, अमित मनोरे जळगाव व दि. पिपल्स कॉ ऑफ बॅक लिमेटेड यांच्या व्यवस्थापक , संचालक मंडळ व अध्यक्ष यांच्यावर सहकार क्षेत्राचे नियमाची वारवार होणारी पायमल्ली म्हणुन फोजदारी गुन्हा दाखल करावा व नियुक्त झालेले तिघ कॅडीडेट यांची तत्काळ चौकशी करून परत भरती प्रक्रीया रद्द करावी तसेच सर्व संचालक मंडळ यां ची चौकशी लावुन झालेल्या आर्थिक तसेच चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप किंवा संचालक मंडळाच्या सदस्यांनी घेतलेले कर्ज यांची रितसर चौकशी व्हावी ह्या संचालक मंडळ त्वरीत .बरखास्त करावे
नाहीतर जळगाव जिल्हात BH R ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही यात शंका नाही