जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी मुक्ताईनगर तर्फे घटने चा जाहीर निषेध करुन तहसिलदार याना निवेदन सादर करण्यात आले.
रावेर (शेख शरीफ)
नई दिल्ली मधील बंकाबाला ठाकुरद्वार ममुराबाद उत्तर प्रदेश चे संगम विहार मध्ये राहणारी 21 वर्षीय युवती साबीया शमीद सैफी हे तरुणी सिव्हिल डिफेन्स(D.M)कार्यालयात नोकरीला होती,दि.27/09/2021 रोजी रात्री ऑफिस चे काम अटपुन घरी जात होती,रात्री आरोपी यानी युवती सोबत समोहिक बलात्कार करुन व नंतर चाकु ने वार करुन हत्या करण्यात आली,तरी या समाज बांधव तर्फे निषेध करतो व आम्ही राष्ट्रपती भारत सरकार याना मागणी करण्यात आली की,भारतात अश्या घटना बाबत त्वरित कायदा तयार करावा व साबीया चे हत्या करणारे आरोपीला त्वरित अटक करुन फासी देण्यात यावी.अशी मागणी चे निवेदन मा.तहसिलदार मुक्ताईनगर याचे मार्फत मा.रामनाथ कोवीद,राष्ट्रपती भारत सरकार याना सादर करणार आले,या वेळी जळगाव जिल्हा मनियार बिरादरी चे जिल्हा उपाध्यक्ष हकिम आर चौधरी,अहमद ठेकेदार,शेख.कलीम हाजी रसुल,शेख रिजवान चौधरी,रउफ खान बाबु खान,शेख असगर शेख अकबर अदि उपस्थित होते.