Home विदर्भ कुंड (खुर्द) येथे ९०टक्के लसीकरण पूर्ण

कुंड (खुर्द) येथे ९०टक्के लसीकरण पूर्ण

199

धनराज खर्चान – भातकुली

अमरावती – खोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या कुंड (खुर्द) या लहानशा गावात लसीकरण ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद व ते हि कोरोनाचे सर्व नियम पाडून ९०टक्के लसीकरण पूर्ण झाले याबद्दल गट ग्रामपंचायत कुंड ( खुर्द) येथील समाज सेवक अरविंद राऊत . अतुल मेश्राम . गोवर्धन इंगोले यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या चमुचे कौतुक व आभार मानले आहे. या आरोग्य टीम मध्ये जे.पी.सुंलताने ( सुपरवायजर) एस.एस.मकेश्वर (आरोग्य सेविका) ए.टी. कुळमेथे (आरोग्य सेवक) शालू मेश्राम (आशा वर्कर)यांचे पूर्ण लसीकरणाला महत्वाचे योगदान होते.कुंड(खुर्द)येथे लसीकरण क्रमश: पहिला डोज दि ६ एप्रिल ला वय गट ४५ते ६६ वर्षावरील देण्यात आला.दुसरा डोज दि.२५ में ला वय गट ४५ते६०वर्षावरील देण्यात आला.तिसरा डोज दि.२९ जून ला १८ते४५ वर्षावरील देण्यात आला.चौथा डोज दि.१४ ऑगस्ट १८ ते ४५ वर्षावरील देण्यात आला. पाचवा डोज दि.१६सप्टेंबर ला १८ते ४५ देण्यात आला.