Home परभणी भजनी मंडळ , वारकऱ्यांच्या गोपीचंदगडावर वृक्षरोपन

भजनी मंडळ , वारकऱ्यांच्या गोपीचंदगडावर वृक्षरोपन

116

कै दत्तराव बोबडे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य

प्रतिनिधि – भजनी मंडळ ,वारकरी यांच्या उपस्थितीत गोपीचंदगडावर बुधवारी वृक्षारोपण करण्यात आले . के दत्तराव बोबडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम पार पडला.

परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांचे आजोबा कें दत्तराव बोबडे यांच्या तेविसाव्या पुण्यतिथीनिमित्त भजनाचा कार्यक्रम पार पडला. उपस्थित भजनी मंडळ ,वारकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुग्रीव महाराज पाळवदे तुकाराम कोरके, विष्णू कातकडे, नारायण सरवदे, माजी सरपंच नारायण घनवटे, मुंजाभाऊ लांडे,नितीन वालेकर नरोबा काळे महादू व्हावळे, आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ग्यानबा बोबडे, सोनबा बोबडे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता बोबडे,आशिष बोबडे, सिद्धेश्वर बोबडे, रामू बोबडे, ओमकार बोबडे, आविष्कार बोबडे,विजय बोबडे, वेदांत बोबडे आदींनी प्रयत्न केले