Home मुंबई क्लीन अप मार्शल म्हणजे अधिकृतपणे खंडणी वसुली करणारी टोळीचे सूत्रधार सहायक अभियंता...

क्लीन अप मार्शल म्हणजे अधिकृतपणे खंडणी वसुली करणारी टोळीचे सूत्रधार सहायक अभियंता दुय्यम अभियंता??

224

प्रतिनिधी – रवि गवळी

मुंबई , दि. २४ :- अस्वच्छ करणाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी पालिकेने नेमलेले क्लीन-अप मार्शल पी उत्तर विभागातील दुकानदार व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यांच्या विरोधातील तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.वार्ड क्रमांक ३६ मालाड येथिल २०२ कृष्णाप्लाझा बाजूला आशा हॉस्पिटल पुष्पा पार्क तशा सलून मालक यांनी रोषणाई फलक लावल्याने त्यांचावर क्लीन-अप मार्शल यांनी दम दाट कार्यवाही ची भीती मनपा अंतर्गत कार्यवाही करू अशी बोलून एक्सट्रा साह हजार क्लीन-अप मार्शल घेऊन गेले तशा सलून चे मालक यांनी पावती मांगणी केली त्यांचा हातात हजाराची पावती देऊन पसार झाले अशीच पहिली पण घटना पोलिसवाला ऑनलाईन मीडिया मध्ये मालाड पछीम येथील रोकडे ज्वेलर्स कडे शुभम जाधव यांनी आम्ही मनपा अधिकारी असल्याचे सांगुन रोषणाई फलक अनधिकृत असल्याचे सांगुन वीस हजार घेऊन गेल्याचे प्रकाशित करण्यात आले होती .त्याची बातमी सहाय्यक आयुक्त मिळताच त्यांनी तात्काळ दखल घेऊन पैसे परत देण्याचे आदेश घन कचरा सहायक अभियंताना दिले लायसन्स डिपार्टमेंटचे वरिष्ठ निरीक्षक या लगातार होण्याऱ्या घटनावर क्लीन-अप मार्शल कडुन रोषणाई होलडिण्ग दुकानदार कडुन अवैध पैसे उकलण्यावर कोणते पाऊल उचलणार कोणती दक्षता घेणार ? चिन्ह निर्माण झाले आहे घन कचरा सहायक अभियंता मस्के व दुय्यम अभियंता माटेकर यांचा आश्रयखाली क्लीनअप मार्शल जबरदस्तीने वसुली करत असल्याचे सूत्रांकडून बोलले जात आहे अश्या अधिकाऱ्यावर मनपा आयुक्त प्रविण परदेशी कोणती कार्यवाही करणार जनतेच्या डोळा लागला आहे क्लीन-अप मार्शल दुकानदार व बाहेरून आलेल्या पर्यटक यांना क्लीन-अप मार्शल रेल्वे स्टेशनात कान्याकोपऱ्यात दडून बसतात नागरिकांना माहीत नसते. एखादा पर्यटक हाताला लागला की, हे समोर येतात क्लीन-अप मार्शल पोलिस मनपा कायदा अंतर्गत कार्यवाही करू अशी भीती दाखऊन नागरिकांकडुन वसुली सुरू आहे .