Home महत्वाची बातमी आता करोना ची नको असलेली ती ? डायलर टोन होईल तात्काळ बंद...

आता करोना ची नको असलेली ती ? डायलर टोन होईल तात्काळ बंद ,

589

 

 

अमीन शाह ,

एखाद्या तातडीच्या क्षणी कुणाला फोन करायचा असल्यास बराचवेळ वाजणारी कोरोनाची डायलर टोन नकोशी वाटते . अशावेळी खूप मनस्ताप होतो . मात्र , आता ही कोरोनापासून बचावाची सूचना देणारी डायलर टोन बंद करण्याचा पर्यायदेखील मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिलाय . तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून डायलर टोन बंद करू शकता
मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिलाय . तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून डायलर टोन बंद करू शकता

. Airtel – Dial * 646 * 224 # and press 1 in carrier window एयरटेल- डायल करा * 646 * 224 # आणि करियर विंडो मध्ये 1 हा पर्याय निवडा Bsnl – UNSUB to 56700 ( Send Sms ) बीएसएनएल- UNSUB मेसेज लिहून 56700 या नंबर वर पाठवा Vodafone Idea – CANCT to 144 ( send sms ) व्होडाफोन आयडिया- CANCT मेसेज लिहून 144 या नंबर वर पाठवा Jio – STOP to 155223 ( send sms ) ) जिओ- STOP मेसेज लिहून 155223 या नंबर वर पाठवा रिक्वेस्ट पूर्ण झाल्यावर कोरोना ट्यून बंद होईल