Home मराठवाडा डाक अधिकारी टीम ने निराधार लाभार्थीचे उघडले पोस्ट बँके खाते

डाक अधिकारी टीम ने निराधार लाभार्थीचे उघडले पोस्ट बँके खाते

362

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

किनवट , दि.२४ :- नांदेड जिल्हातील किनवट येथे २३ रोजी आदिवासी भागातील निराधार लाभार्थी यांचे खाते उघडुन त्यांना लवकरच लाभ मिळावा म्हणून डाक निरीक्षक किनवट श्री. अभिनव सिन्हा व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे श्री.स्वप्नील सावंत यांनी निराधार व अपंग मुलींचे आज पोस्ट बँकेचे खाते उघडून मुलीला डिजिटल पासबुक देऊन निराधार मुलीला आधार दिला.