Home जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस च्या ओबीसी सेलचा शहरध्यक्ष पदी भागवत प्रजापती यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस च्या ओबीसी सेलचा शहरध्यक्ष पदी भागवत प्रजापती यांची निवड

403

   रावेर (शेख शरीफ )

भागवत बाबुलाल प्रजापती यांची रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या रावेर शहरध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे .  जळगाव येथील ओबीसी आरक्षण बाबत मेळावा वेळी राज्य चे अन्न व पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांचा हस्ते हा नियुक्ती पत्र देण्यात आला . या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, ओबीसी सेलचे रावेर  तालूकाध्यक्ष सुनिल कोंडे , राष्ट्रवादी चे रावेर शहरध्यक्ष महेमूद शेख , उपस्थित होते . या निवड बदल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .