यवतमाळ / दारव्हा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील बोरी अरब वरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंढळ येथे लढा शेतकरी संघर्षाचा या लघु चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.निर्मिती विदर्भ चित्रपटआणि जयकुमार अनिल इंगोले सेवक खेमराज गायकवाड, आनंद रामकृष्ण गायकवाड,
हा लघुचित्रपट शेतकरी आत्महत्या वर आधारित असून शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता त्याच्यावर काही पर्याय काढून आपल्या परिवाराचा सांभाळ करतो आणि शेतकऱ्यांचा संघर्ष या लघू चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न लेखक,दिग्दर्शक,निर्माता यांनी केलेला आहे.
लढा शेतकरी संघर्षाचा हा लघु चित्रपट शुक्रवारी ( दि.१ ऑक्टोंबर २०२१) विदर्भ चित्रपट या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित झाला असून हा लघु चित्रपट नक्कीच शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरेल तसेच शेतकरी आत्महत्या थांबेल अशी आशा आहे.
लढा शेतकरी संघर्षांचा लघू चित्रपटांचे निर्माते संदीप अनंतराव देवकते दिग्दर्शक जयकुमार अनिल इंगोले सह दिग्दर्शक शेवक खेमराज गायकवाड कथालेखन भावेश मुरलिधरराव बोरजवाडे छायाचित्रीकरण आनंद रामकृष्ण गायकवाड कलाकार बामिनी गायकवाड, संकेत ठाकरे, रितेश गायकवाड मुख्य भुमिकेत दिसणार आहे.
छोट्याशा मुंडळ या गावखेड्यातुन शेतकऱ्यांच्या जीवनावर लघु चित्रपटाची निर्मिती केली असल्यामुळे परीसरात कौतुक केले जात आहे.
विशेष आभार व सहकार्य
मा. प्रकाश भाऊ नवरंगे मा.गोपाल भाऊ गायकवाड मा.दिनेश वानखडे( पोलिस पाटील (मुंढळ) मा.संजय भाऊ धादोड
(ग्रामपंचायत सदस्य(मुंढळ)
मा.बिमोद भाऊ मुधाने(सामाजिक कार्यकर्ते)
मा.राजु गायकवाड
( समाज कल्याण यवतमाळ ) मा.रामचंद्र गायकवाड
(पशुवैद्यकीय कर्मचारी ) मा.विठ्ठलराव गायकवाड
(ग्रामपंचायत कर्मचारी)
संतोष गायकवाड , पुंडलिक गायकवाड
आकाश भाऊ सुर्यवंशी( विदर्भ फिल्म लेखक)
हर्षल भाऊ काळे
( विदर्भ फिल्म लेखक)
शखील खान( एस के स्टुडिओ ) प्रशांत हिवराळे
( विदर्भ फिल्म नवीन संचालक) उत्कर्ष तायडे
(साई राम फोटो ग्राफिक्स)
करण भाऊ खंडारे
(विदर्भ फिल्म कलाकार )
अक्षय वानखडे,राहुल गायकवाड ,फुलचंद गायकवाड,व्यास वसंता गायकवाड,संदीप गायकवाड,चेतन गायकवाड,मोहन गायकवाड,शुभम वानखडे,चेतन सरोदे,नितीन जाधव,आकाश राऊत,भूषण धादोड