मजहर शेख़, नांदेड
नांदेड,दी : १८ :- राजकीय क्षेत्रात राजकीय पुढाऱ्याची या पक्षांतून त्या पक्षात प्रवेश करणे म्हणजे फार असे नवल नाही ह्या तर घडामोडी आहेत परंतु एखांदा दिग्ज नेता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला असला तरी कोणत्याच्या पक्षाला धक्का बसत नाही कारण तो पक्ष अगोदर पासूनच सक्षम असतो याच धर्तीवर भाजपा पक्षातून नुकतेच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले भाजपाचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पक्ष सोडीमुळे भाजपा पक्षाला नांदेड जिल्ह्यात कसल्याच प्रकारचा धक्का बसला नसल्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दावा केला आहे
नेते मंडळीचे पक्ष बदलनीचे काम म्हणजे झाडाच्या फांदयावर जाऊन बसने होय हा विषय ग्रामीण भागात
एक प्रकारचा संशोधनाचा विषय बनला असला तरी फार तेवढे महत्व ही नसल्याचे जनसामान्य माणसातून बोलल्या जात असला नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यात ही भास्करराव पाटील खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाचा कसल्याच प्रकार चा धक्का ही नाही धोका नाही राजकारणात घोडदौड करणाऱ्या नेत्या पेक्षा पक्ष श्रेष्ठ पण नेहमी कार्यकर्त्याना बळ देणारा प्रथम नेता व वैचारिक राजकीय पक्ष हा अंत्यत महत्त्वाचा घटक आहे
सद्या नांदेड जिल्ह्याचे राजकारण ९० बिलोली-देगलुर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राजकारण तापलेले आसताना आचानक एखाद्या नेत्याकडे बोट दाखवत
पक्ष सोडणार आसल्याच्या बातम्या पाहवयास मिळाल्या आहेत ज्या व्यक्तीला आमदार.खासदार व राज्यमंत्री पद मिळाल्या नंतर सुद्धा त्या पक्षाशी एकनिष्ठ राहु शकले नाहीत मग भाजपाने काय दिले तर प्रदेशउपाध्यक्ष पद मग भाजपाची विचार धारा व काम करण्याची पद्धत हि अतिशय चोख आहे.”मला पहा फुले वाहा” हा फार्मुला इंथे नाही.कदाचित आपला तात्पुरता राग दुर करण्यासाठी भाजपात आल्याचे ही नाकारता येत नाही.
नांदेड जिल्ह्याचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याची राजकीय कारकिर्द नेहमी वादग्रस्त व अव्हानात्मक राहिली आहे.अनेकानी जवळ राहुन सुद्धा दगा-फटका केला पण खा.चिखलीकर यानी प्रत्येक समस्येचे निराकरण करत कधी वेळप्रसंगी पक्ष बदले पण केवळ एक आपला राजकीय विरोधक आहे व आपण त्याच्याशी दोन हात करण्यासाठी वेगवेगळे बाबीचा अंवलब केला गेल्या पंधरा दिवसापासून एकच विषय आणी हे भाजपातुन जाणार हे येणार -असे होणार- तसे होणार व पत्रकारांचे तर्क वितर्क चालु होते.आनेकानी ही एक भाजपातील एका गटाची चाल असली तरी भाजपाचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने भाजपाला कसल्याच प्रकारचा धक्का नसल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दावा केला आहे.