Home विदर्भ मनसे च्या वतीने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवेदन देताना महिला गावकरी तालुका संघटक...

मनसे च्या वतीने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवेदन देताना महिला गावकरी तालुका संघटक जयंता कातरकर  यांचा आंदोननाचा इशारा

292

प्रतिनिधी:- येरला,हिंगणघाट

वर्धा – मनसे राज्य उपाध्यक्ष अतुल भाऊ वांदिले यांच्या मार्गदर्शनाखाली* हिंगणघाट तालुक्यातील गांगापुर येथील नळ बंध असल्याने 20 दिवसपासून महिलाची फजिती , गांगापुर गावातीळ पाणीपुरवठा बंध असल्यांने ग्रामपंचायत चे पद्धधिकारी दुर्लक्ष करीत आहे , मात्र गावातील नागरिकांनि ग्रामपंचायत कर्मचारी यांना नळ चालू करण्यास सांगून सुद्धा नळ जोडण्यास तयार नाही , मात्र यावर कारण म्हणजे एमसीबी ऑफिस आहे जबाबर आहे , असे म्हणे ग्रामपंचायत आहे ,मात्र आता महिलांना कामाच्या वेळेस नळ बंध असल्याने पानी विहिरीचं भरण्यास अडचण निर्माण झाली ,आहे , मात्र गावात ग्रामपंचायत पधाधिकारी सुद्धा कर्मचारी लक्ष देण्यास तयार नाही ,मात्र ग्रामपंचायत कर्मचारी पद्धधिकारी गावकऱ्यांना सुद्धा उलटी उत्तरे देतात,हिंगणघाट चे मनसेचे तालुका संघटक जयंता कातरकर यांनी सुद्धा फोन करून सांगितली मात्र उलटी उत्तर दिली, ग्रामपंचायत ला आता महिलांनि सरपंच उपसरपंच यांना दोन दिवसात नळ चालू न केल्यास तहसील कार्यालयावर , धडक मोर्चा काढणार तालुका संघटक जयंता कातरकर ,राजु सराटे ,मनसेचे कार्यकर्ते सौरभ पोहनकर ,दोन दिवसात नळ जोडणी न झाल्यास आंदोलन इशारा दिला आहे गावकऱ्यांनी दिला आहे , यावर तोडगा न लागल्यास ग्रामपंचायत चे कर्मचारी जबाबदार असणार, 15 दिवसा पासून नळ बंध असल्याने महिलांना पाणी भरण्यास त्रास होत आहे , मात्र अजून 15 दिवस नल येत नसल्याने महिलांना मोर्चा करण्यासा इशारा दिला, आहे , सरपंच , सचिव लक्ष देत नसल्याने गावातील पाणी पुरवठा बंध आहे ,असे नागरिकांचे म्हणे आहे , गेल्या ,अनेक दिवसा पासून नळ येण्याची वाट पाहत , मात्र नळ काही येईनाच 15 दिवस निघून गेले, आता मात्र गावातील महिला पुरुष युवा पोहचणार तहसील कार्यल्यावर दोन दिवसात नळ जोडणी न केल्यास भाऊराव कोडापे ,मनीषा,चिडाम बेबी अनिता मरस्कोल्हे ,संगीता मरस्कोल्हे ,ललिता चिडाम मरस्कोल्हे, अरविंद चिडाम ,हनुमान आला म गजानन चिडाम अक्षय मरस्कोल्हे संदीप मरस्कोल्हे , कैलास पडोळे ,विजय शेंडे लोकेश राऊत, विलास राऊत,अनुप पडोळे , नामदेव चिडाम ,आशिष खुरसंगे, ग्रामपंचायत भिवापूर इशारा दिला आहे ,