Home विदर्भ जि.प.प्राथमिक शाळा,कोलटेक येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी.

जि.प.प्राथमिक शाळा,कोलटेक येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी.

117

प्रतिनिधी-: धनराज खर्चान

अमरावती / भातकुली -: पंचायत समिती भातकुली अंतर्गत जि.प.प्राथमिक मराठी शाळा,कोलटेक येथेआज दि.२०/१०/२०२१ (बुधवार) ला, रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली.*
महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून,हारार्पण करण्यात आले, व मनोगताच्या माध्यमातून महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.*
यावेळी श्री.उमेश चुनकीकर,(केंद्रप्रमुख, पं. स.भातकुली) श्री. अजय घावट सर (मुख्याध्यापक),श्री.सोपान रावटळे,श्री.उमेशभाऊ आळे, श्री.पंकजभाऊ राणे,श्री.नंदकिशोर कोलटेके, श्री.अविनाश कोलटेक,श्री.सुरज कोलटेके, श्री.शैलेंद्र दहातोंडे. उपस्थित होते.*