Home सोलापुर बोरोटी गावात जल स्वाक्षरी अभियान संपन्न ..

बोरोटी गावात जल स्वाक्षरी अभियान संपन्न ..

146

अक्कलकोट -सतीश मनगुळे

अक्कलकोट , दि. २५ :- तालुक्यातील बोरोटी गावात जलसंघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष महेश कटारे यांच्या उपस्थितीत जल स्वाक्षरी अभियान संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील होते यावेळी प्रमुख उपस्थित डॉक्टर लक्ष्मीकांत पाटील काशिनाथ कळगोंड डाॕ श्रीमंत पाटील दत्ता कांबळे व तसेच मंगलनगर मित्र परिवार कल्लप्पावाडी चे पदाधिकारी बापू डोणे किरण पुजारी बिरपा हिरकुर मल्लिनाथ हिरकुर व तसेच श्री काशीलिंगेश्वर देवस्थान चे पंच कमिटी व गावकरी मंडळ उपस्थित होते यावेळी गावकऱ्यांच्या वतीने महेश कटारे यांचे सत्कार करण्यात आले त्यानंतर महेश कटारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व डॉक्टर लक्ष्मीकांत पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व म्हणाले की जलसंघर्ष समिती समितीस आम्ही सर्व गावकरी जाहीरपणे पाठिंबा देतो असे म्हणाले या कार्यक्रमासाठी परमेश्वर कलशेट्टी व मौला कुरनूर लक्ष्मण पुजारी मल्लिनाथ कलशेट्टी विश्वनाथ पाटील रायपा पुजारी अतिशय परिश्रम घेतले.