Home विदर्भ युवकाचा कुत्री वरच बलात्कार ???

युवकाचा कुत्री वरच बलात्कार ???

640

वाह रे जवान कुत्ती के साथ ही ???

 

युवकास अटक ,

अमीन शाह ,

आजच्या या विज्ञान युगात काय घडल अन काय नाही हे सांगता येणे कठीण आहे रोज नवे नवे कारनामे पहायला ऐकायला मिळतात कधी कधी असा होते की त्यावर विश्वास बसनेच कठीण होते अशीच घटना काल रात्री 10 वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावर असलेल्या चारचाकी शोरूमच्या मोकळ्या जागेत एका युवकाने भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना चंद्रपूर शहेरात उघडकीस आली असून याप्रकरणी प्यार फाऊंडेशन ने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली , पोलिसांनी आरोपी प्रकाश डाफ आजनसरा , हिंगणघाट येथील रहिवासी तरुणाला अटक केली आहे . प्रकाश डाफ या विकृताने रस्त्यावर भटकंती करणाऱ्या कुत्रीला वाहन शोरूमच्या मोकळ्या जागेत नेत अनैसर्गिक अत्याचार केला . सदर घटनेची माहिती प्यार फाउंडेशनच्या सदस्यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत त्या भटक्या कुत्रीची सुटका केली , व याबाबत रामनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली , आरोपी विकृत तरुण प्रकाश डाफ वर रामनगर पोलिसांनी 377 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे .