राहुरी प्रतिनिधी जावेद शेख
अभिनेत्री कांचन भोर आपल्या शूट च्या माध्यमातून नेहमीच चर्चेत मधे असते स्वतःला मधूबाला अन माधूरी ची फॅन सांगणारी कांचन जरा हटके और बोल्ड शूट च्या साठी फेमस आहे.।फैन्स ला आपल्या लूक ने नाचवनारी, एक्सप्रेशन ग्लैमरस लूक ने दर्शकां च्या मनात घर करणारणयात कांचन माहिर आहे. आताच ग्लॅमरस शाॅर्ट कपड्यांमध्ये कांचन ने अपला फोटो शूट पूर्ण केला आहे. तो दर्शकांना खूपच आवडत आहे कांचन या आधी जिस्म से जिस्म तक म्युझिक विडिओ मधे आपल्या अदा कांचन दाखविल्या आहेत,डान्स दर्शकांना खूप आवडला कांचन सौन्दर्या सोबत हुशार अन,समझदार आहे.ती आपल्या आनंदाचे क्षण वाया जाऊ देत नाही . या कारणाने कांचन सर्वाची आवडती अभिनेत्री मधून एक आहे.