Home विदर्भ निंबोली येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

निंबोली येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

451

प्रतिनिधी -प्रशांत नाईक

धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोली गावात आज दि.15-11-2021रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती गावकर्यांनी उत्साहात साजरी केली.
यावेळी मान्यवरांनी लोकनायक बिरसा मुंडा यांच्या फोटो चे पूजन केले. कार्यक्रमाला उपस्थित निंबोली गावाचे सरपंच राजू भाऊ नेवारे, उपसरपंच अंकुश बऱ्हाणपूरे, पोलीस पाटील विवेक वैरागडे,पंचायत समिती सदस्य शुभम भोंगे,सामाजिक कार्यकर्ते,विजय कडू, सुनील ढाणके,समीर कडू,, मंगेश सोनोने,रोशन आत्राम,सुभाष पंधराम,महादेव धुर्वे, भास्कर चिकराम,, बाबाराव चिकराम गावातील असंख्य नागरिक, महिला उपस्थित होते.