Home मराठवाडा आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बेवारस मिळालेल्या कार मुळे उडाली खळबळ???

आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बेवारस मिळालेल्या कार मुळे उडाली खळबळ???

130

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. २६ :- बुढ्ढीलैन भागात बेवारस उभी असलेली कारने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आज 26 जनवरी प्रजासत्ताक दिन होता सर्व जण झेंडावंदनाच्या कार्यक्रमात व्यस्त होते कोणीही या कारकडे लक्ष दिले नव्हते. झेंडावंदनाच्या कार्यक्रमातून अटपून नागरीक खरेदीसाठी या भागात खरेदी साठी आले होते या परिसरात नेहमी नागरिकाची वर्दळ असते असते हॉटेल मालकाचे लक्षात आले की कार एम एच १२पीएच १०६६ रात्रीपासून उभी आहे.

सीसीटीव्ही कॅमेरा बघितल्यानंतर ही बाब उघड झाली बुढ्ढीलैन भागातील अल जाझीरा हॉटेल समोर रात्रीपासून बेवारस कार उभी होती हॉटेल मालकाने दुपारी एक वाजता तेव्हा लक्षात आले की ही कार उभी आहे आजूबाजूला चौकशी केल्यानंतर कोणीच कारचा मालक दिसला नाही यावेळी हॉटेल मालकाने पोलीस कंट्रोलला फोन करून माहिती दिली की बुढ्ढीलैन भागात एक बेवारस कार उभी दिली. लगेच पोलीस बम शोधक नाशक पथक भाग दाखला झाला यावेळी श्वानला घेऊन कारची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर कारचे दोन्ही कांच फोडले नंतर त्याचे बॅटरीचे वायर काढले संपूर्ण कारची झडती घेऊन तपासणी केल्यानंतर कार मध्ये काही मिळाले नाही हे पाहून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला बॉम्ब शोधक व नाशक पथकातील कर्मचारी एन.जी पगारे,शेख अजमत, अझहर कुरेशी ,उमेश साळवे, शेख आजम, आदींनी परिश्रम घेतले या वेळी संपूर्ण परिसरात भीतीचे वातवरण पसरले होते व बॉम्ब च्या अफवेने काही काळ सगळ्यांचिंच धानदल उडाली होती शेवटी त्या बेवारस कार मध्य काहीच मिळून न आल्याने लोकांनी व परिसरातील दुकानदारांनी सुकेचा निश्वास घेतला .