Home महत्वाची बातमी रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे सभासद नोंदणी अभियान संपन्न

रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे सभासद नोंदणी अभियान संपन्न

123

शरीफ शेख – रावेर

जळगांव , दि. २६ :- येथील पद्मालय शासकीय विश्नाम ग्रह येथे रिपाइं सभासद नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी म. राज्य उपाध्यक्ष मा. रमेश मकासरे होते तर कार्यक्रमला मार्गदर्शन जळगांव जिल्हाध्यक्ष राजुभाई सुर्यवंशी यांनी केले तसेच नवनिर्वाचित रिपाइं युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र भाऊ सपकाळे जिल्हा उपाध्यक्ष गिरिष भाऊ तायडे यांचि निवड बद्दल अभिनंदन करण्यात आले युवक जळगाव महानगर मध्ये भारीप बहुजन महासंघचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश सपकाळे व अक्षय मेघे व ईतरांनी प्रवेश करण्यात आले तसेच त्यांच देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले .

असून जिल्हा सभासद नोंदणीला सुरवात करण्यात आली व जिल्हा भरातिल पदाधिकारी कार्यकरत्याच्या नावी नोंदणी करत सर्वाना सभासद नोंदणी पुस्तक दिले कार्यक्रमात उपस्थित मध्ये भगवान भाई सोनवणे युवक जिल्हाध्यक्ष रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष युवराजभाऊ सोनवणे जिल्हा सचिव भरत मोरे जळगाव महानगर अध्यक्ष अनिलभाऊ अडकमोल जळगाव युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे चोपडा तालुकाध्यक भीमराव रायसिंगे यावल तालुकाध्यक्ष अरूण भाऊ गजरे विष्णु पारधे पारोळा राहुल केदार अशोक कापडने फैजपूर शहराच्या लक्ष्मी ताई मेढे महिला महानगर प्रमुख प्रतिभाताई भालेराव उपाध्यक्ष गिताताई वाघ महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे गणेश शिंदे या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.