रावेर (शेख शरीफ)
रावेर येथे जवळपास सात महिन्यापासून गाजत असलेल्या बनावट कागदपत्रे सादर करून ग्रामसेवक यांनी बदली व अन्य लाभ पदरात पाडून घेतल्या प्रकरणी मस्कावद बु येथील ग्रामसेवक शिवाजी सोनवणे सह गुन्हा दाखल होण्याची मागणी निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे केली आहे.