Home विदर्भ  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव आयोजन “श्री गुरुदेव सेवाश्रम झाडगांव”

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव आयोजन “श्री गुरुदेव सेवाश्रम झाडगांव”

208

        बाबाराव इंगोले , धामणगांव रे . प्रतिनिधी

अमरावती – धामणगांव रेल्वे तालूक्यातील श्री गुरुदेव सेवाश्रम झाडगांव येथे वं . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव दिनाचे आयोजन येथिल श्री गुरुदेव सेवाश्रम करण्यात येत आहे . या निमित्य सोमवार दि . ६ डिसे . ला सकाळी ५:३० ते ७ तिर्थस्थापना , ध्वजारोहण , सामुदायिक ध्यान प्रमुख उपस्थिती ह . भ . प . श्री महल्ले गुरुजी , ग्रामगिताचार्य संचालक श्री गुरुदेव सेवाश्रम झाडगांव , दुपारी ३ ते ५ श्रिी गुरुदेव महिला भजन मंडळ झाडगांव यांचे भजन , सायं . ६:३० ते ७:३० भारतरत्न विश्वभूषण डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन राजी ८ ते १० संत बेंडूजी महाराज बाल भजन मंडळ धुळखेड यांचे भजन , मंगळवार दि . ७ डिसे.सकाळी ५ : ३० ते ७ सामु . ध्यान व भाषण , दुपारी ३ ते ५ रुख्मिणी महिला मंडळ झाडगांव यांचे भजन , सायं ६:३० ते ७:३० सामु . प्रार्थना व भाषण , राजी ह.भ.प. श्री दिगांबर गाडगे , कळंब यांच्या नकला , बुधवार दि . ८ डिसे . सकाळी सामुहिक ग्रामसफाई , सकाळी ५:३० ते ७ सामु . ध्यान व भाषण , सकाळी ९ ते १२ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पालखीची भव्य शोभा याञा , दुपारी १२ ते २ ह . भ . प . श्री दिगांबर गाडगे कळंब यांचे गोपालकाला कीर्तन , दुपारी २ ते ५ महाप्रसाद , सायं . ६ ते ७ सामु प्रार्थना भाषण श्री अशोकराव भगत , पुलगांव , रात्री ८ ते १० सामु . भजन अशोकराव भगत , पुलगांव व गुरुदेव भजन , अहवाल वाचन , वं . राष्ट्रसंताना मौन श्रद्धाजंली या कार्यक्रमास सहभाग गुरुदेव भजन मंडळ झाडगांव , रूख्मिनी महिला मंडळ झाडगांव , लेझिम पथक झाडगांव , गुरुदेव बँड पथक झाडगांव , अवधुती भजन मंडळ झाडगांव व गिरोली , विठ्ठल रुख्मिनी वारकरी भजन झाडगांव संयोजक श्री उत्तम पाबळे , गुरुदेव गायजी भजन पुलगांव , आदर्श महिला मंडळ झाडा , विठू माऊली हरिपाठ मंडळ विटाळा , मंजुळा माता महिला मंडळ पुलगांव , वारकरी भजन मंडळ जानकापुर , अन्नपुर्णा महिला मंडळ पुलगांव , भजन मंडळ तळणी रेल्वे , जिजामाता महिला मंडळ पुलगांव , लहानूजी महाराज महिला मंडळ पुलगांव , शारदा महिला मंडळ दखनी फैल पुलगांव , गोसावी महाराज महिला मंडळ आलोडा , श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर भजन मंडळ पुलगांव , श्री गुरुदेव सेवा मंडळ गांधी नगर पुलगांव सहभाग राहणार .