Home मराठवाडा मनुष्य को भगवान कैसे कह सकते हैं ? – रूपाली बहेन

मनुष्य को भगवान कैसे कह सकते हैं ? – रूपाली बहेन

213

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

भगवान परमात्मा शिव बिंदू स्वरूप है , निराकार है , मनुष्य आत्मा है तो भगवान परमात्मा है भगवान मनुष्य,पत्थरोंमें कैसे हो सकते हैं ,या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण प्रजापिता ब्रह्माकुमारीज् ईश्वरिय विश्व विद्यालय कुंभार पिंपळगाव येथील सेंटर मध्ये मुरली वाचन करताना रूपाली बहेन यांनी केले.
‘भगवान शिव परमात्मा सभी आत्माओंका पिता हैं वे अपने बच्चों को वरसा देते है l’
सतयुग,त्रेतायुग,द्वापारयुग,
कलियुग मिळून पाच हजार वर्षांचे कल्प बनते,आता कलियुग अंतिम टप्प्यात असून विनाश अटळ आहे.पाच हजार वर्षांपूर्वी महाभारत निमित्ताने विनाश झाला.सतयुग येण्यासाठी कलियुगातील रावणराज्य नष्ट होणार आहे.राजयोगद्वारे पावन बनून पावन दुनियाचे मालीक बनता येईल,शिवपरमात्म्याच्या सतत आठवणीत रहावे, देहधारी आत्म्याच्या मोहामध्ये गुरफटून जावू नका.मोह,माया काम ,क्रोध लोभ या विकारांपासून दूर राहाण्याचे आवाहन रूपाली बहेन यांनी मुरली वाचन करताना केले.