Home परभणी राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके शनिवारी गंगाखेडात

राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके शनिवारी गंगाखेडात

216

गंगाखेड / प्रतिनिधी

ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनास पाठिंबा देत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके शनिवारी सकाळी गंगाखेड येथे येत आहेत.
18 डिसेंबर सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर आंदोलन स्थळी राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचे हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी ओबीसी आरक्षण संदर्भात लक्ष्मण माने यांचे विचार ऐकण्यासाठी गंगाखेड परिसरातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कृती समितीचे गोविंद लटपटे , सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केले आहे.