Home विदर्भ बीरसा ब्रिगेड शाखा कान्होली अध्यक्ष पदी महेश सोयाम

बीरसा ब्रिगेड शाखा कान्होली अध्यक्ष पदी महेश सोयाम

408

यवतमाळ /  कळंब – आज दिनांक १९ डिसेंबर रोजी बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ अरविंद कुळमेथे यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत उपविभागीय संघटक गौरीनंदन कन्नाके, संपर्कप्रमुख निकेश कन्नाके , राळेगाव उपविभाग संपर्कप्रमुख सुरज मरस्कोल्हे, , जिल्हा संपर्कप्रमुख जगदीश मडावी, प्रमोद ईरपाते ,गजानन वरकाडे , गुणवंत घोडाम, स्वप्नील मडावी ,आकाश घोडाम ,सुरज वरकाडे ,रोशन आत्राम ,सुनील मडावी ,जीवन घोडाम ,शुभम इरपाते, गौरव इरपाते, महेश आत्राम ,सुधीर मेश्राम, श्रीकांत मसराम, हिमेश घोडाम , निवृत्ती पंधरे , श्रीराम पेंदोर यांनी बीरसा ब्रिगेड शाखा कान्होली तालुका कळंब, कार्यकारिणी गठित केली.

यावेळी शाखा अध्यक्ष महेश सोयाम ,शाखा सचिव सुभाष मेश्राम , उपाध्यक्ष राजू पेंदोर यांची नियुक्ती नियुक्तीपत्र देऊन , फलक उद्घाटन व बैठक घेऊन करण्यात आली.

यावेळी जयसिंग मेश्राम, विनोद चांदेकर ,प्रफुल सोयाम , प्रथमेश मेश्राम, प्रवीण मेश्राम, प्रकाश मेश्राम,ज्ञानेश्वर सोयाम, आकाश कुडमेथे अजय चांदेकर ,चिंतामण मडावी, सुभाष कोडापे,जोसक कासार,आदी तालुका कळंब येथील कान्होली शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.