Home जळगाव ऐमिल र्फामा तर्फे मधुमेह तपासणी सपन्न

ऐमिल र्फामा तर्फे मधुमेह तपासणी सपन्न

151

रावेर (शेख शरीफ )

रावेर येथील कोतवाल वाड्या जवळ डॉ. एल जे. शेख यांच्या दवाखान्या आज सकाळी ऐमिल र्फामा सूटिकल क कम्पनी र्माफत मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली . या प्रसंगी प्रमुख म्हणून डॉ. एल . जे . शेख, ऐमिल र्फामा कंम्पनी मॅनेजर शौकत शेख , एम आर अतूल चौधरी , शेख युनूस , दवाखान्याचे कंपावडर , शेख जाविद , शेख खालीद ,रॉयल मेडिकल संचालक इब्राहिम शेख , न्यू इंडिया मेडिकल चे संचालक समशेर खान , नुरानी मेडिकल चे संचालक ईस्माईल शेख , र्फामसिस्ट शेख असलम , शेख मुशीर , रिजवान खान , अरशद शेख आदी उपस्थित होते .
या छोटे खानी मोफत शिबिराचा रुगणांनी लाभ घेतला .