Home विदर्भ YAVATMAL जिल्हा मॉन्टेक्स बोल क्रिकेट निवड चाचणी निवड चाचणी

YAVATMAL जिल्हा मॉन्टेक्स बोल क्रिकेट निवड चाचणी निवड चाचणी

356

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व क्रिकेट खेळाडूं क्रिकेट प्रेमी यांना कळविण्यात येते की , ११ वी सब-ज्यूनियर , ज्यूनियर व सीनियर मुले /मुली मॉन्टेक्स बॉल क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२२ दिनांक ३१ डिसेंबर ते २ जानेवारी २०२२ ला महाराष्ट्र राज्य मोंटॅक्स बॉल क्रिकेट असोसिएशन व यवतमाळ जिल्हा मॉन्टेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे घेण्यात येत आहे. याकरिता यवतमाळ जिल्ह्याचा उत्कृष्ट संघ राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी करायचा आहे. त्याकरिता यवतमाळ जिल्हा मॉन्टेक्स बॉल क्रिकेट निवड चाचणी घेण्यात येत आहे. ही निवड चाचणी दिनांक २५ डिसेंबर २०२१ ला विवेकानंद विद्यालय, जय विजय क्रिकेट क्लब येथे सकाळी ८ ला घेण्यात येत आहे.

ही निवड चाचणी मा.श्री विजय माळवी सर (क्रिकेट प्रशिक्षक) जय विजय क्रिकेट क्लब मा. श्री राजेंद्र टेंबरे सर (अनुभवी क्रिकेटर) जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष श्री.अमोल बोदडे , श्री प्रकाश उदासी , श्री शाहिद शेख , श्री.विकास शेळके (जिल्हा सचिव) यांच्या उपस्थितीत जिल्हा निवड चाचणी घेण्यात येत आहे.