Home विदर्भ जयंता कातरकर यांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी निवड

जयंता कातरकर यांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी निवड

152

प्रतिनिधी-प्रमोद झिले- येरला

वर्धा –  हिंगणघाट पालक सभेतून मनसे तालुका संघटक जयंता कातरकर यांची येरला गावातील शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष म्हणून व अनिल भाऊ खंडाळाकर यांची उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली ,सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, निवड प्रक्रिया शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय कुंभारे ,व सर्व शिक्षकांनी पार पाडली सभेला मा सौ अस्मिताताई पंधरे, सरपंच पालक म्हणून सभेला उपस्थित होत्या ,व गावातील नागरिक युवा उपस्थित होते, यांनीसुद्धा जयंता कातरकर यांचे आभार मानले श्री अमोल तेलंगे ,अनिल खंडाळकर, शंकर भोकरे ,शुभांगी ताई नगराळे ,प्रणिता ताई आडे, सुनीता ताई उमाटे मंगलाताई जोगी सीमाताई टापरे, सर्व सदस्यांनी बहुमताने निवड करण्यात आली वरील पैकी जयंत कातरकर यांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली,