Home जळगाव न्यू इंग्लिश मेडियम शाळेत प्रजासत्ताक दिना निमित्त विविध कार्यक्रम साजरा

न्यू इंग्लिश मेडियम शाळेत प्रजासत्ताक दिना निमित्त विविध कार्यक्रम साजरा

311

शरीफ शेख

रावेर , दि. २७ :- येथील अरशिया एज्यूकेशन अण्ड मायनारिटि वेलफेअर सोसायटि संचलित न्यू इंग्लिश मेडियम शाळेत प्रजासत्ताक दिना निमित्त विविध कार्यक्रम मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमा चे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दारा मोहंमद होते.या प्रसंगी शाळेतीत लहान विद्याथ्र्यांनी देशभक्तीवर गीत, सास्कृती कार्यक्रम ,तसेच या प्रसंगी लहान मुले मुली यांनी महापूरषाचे वेषभूषण करन दाखविल. विद्यार्थानी आपले विचार व्यकत करन उपास्थित चे मने जिकली. तसेच शाळे तर्फ !नूकतेच चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती .त्याचा निकाल जाहिर करून प्रथम उजेर आरिफ खाटिक यांना नगराध्यक्ष दारामोहंमद याचा तस्ते दूसरा जिकरा बी मूस्ताक यामुली डॉ .शब्बीर,तर तिसरा मो. साद आरिफ याला शेख कलिम मेंबर याचा हस्ते देण्यात आले. कार्यक्रमास काँग्रस तालूकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , संस्थे चे अध्यक्ष डॉ. शेख शब्बीर ,पत्रकार समसेर खान,रियाज शेख ,आरिफ रवान,आर.एस.टेलर, हाफीज मूरतूजा,मौलाना मुद्दशीर, डॉ. अबरार, डॉ. उमेर ,भागवत प्रज्ञापती,शेख जाविद , शेख मुजाहीद,शेख हमीद फोटोग्राफर सै .अफसर,शेख अजहर, याचा सह मोठया संख्या ने नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन शमीम मॅडम यांनी तर आभार अरशिया शेख यानीं मानले.