Home जळगाव रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ रावेर तहसील ला राष्ट्रवादीचे निवेदन.

रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ रावेर तहसील ला राष्ट्रवादीचे निवेदन.

105

रावेर( शेख शरीफ)

जळगांव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ऍड.रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दिनांक २७ रोजी रात्री झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रावेर तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

ह्या प्रसंगी माजी आमदार अरुणदादा पाटील , तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी ,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे ,माजी जि प अध्यक्ष मुरलीधर तायडे , युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील , ता. सरचिटणीस वाय डी पाटील,ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे ,पंचायत समिती सदस्य योगेश पाटील ,पंचायत समिती सदस्य योगिताताई वानखेडे , महिला जिल्हा सरचिटणीस माया बारी ,रावेर शहराध्यक्ष शेख मेहमूद,महिला तालुका सरचिटणीस सुरेखा सोनवणे , कमल पंत , आशा सोनवणे, निंभोरा माजी सरपंच डिगंबर चौधरी , वडगांव सरपंच धनराज पाटील , युवक जिल्हा उपाध्यक्ष कुणाल महाले, रावेर लोकसभा संघटक शशांक पाटील , रावेर बाजार समिती सभापती पितांबर पाटील, सिद्धार्थ तायडे सर ,माजी पं स सदस्य प्रमोद रोझोतकर, मागासवर्गीय सेलचे कार्याध्यक्ष पंकज वाघ ,जीवन बोरनारे ,चेतन पाटील, अरविंद पाटील , अरविंद महाजन ,श्रीकांत चौधरी , गुणवंत भंगाळे , रविंद्र भोगे,केतन पाटील,नितीन पाटील,मोहित पाटील,प्रदीप पाटील,नवाज पिंजारी , शाहरुख खान ,नदीम शेख , प्रशांत पाटील ,सोनू पाटील चिंतन आसेकर ,आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.