Home विदर्भ अमरावती वलगांव मार्गावर भीषण आपघात

अमरावती वलगांव मार्गावर भीषण आपघात

329

प्रातिनिधी -: धनराज खर्चान

अमरावती -: वलगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वलगांव अमरावती मार्गावरील वलगाव या गावात वाहन भरधाव वेगाने असल्याने वाहना वरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, शिफ्ट डिझायर या चार चाकी वाहनाच्या वाहनचालक चे गाडी वेगाने असल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती गाडी विरुद्ध दिशेने आल्याने वलगाव येथील रहिवासी कैलास मुंडे वय ४५ हे आपल्या ५ वर्षीय माही कैलास मुंडे या मुलीला दुपारी तीन च्या सुमारास ट्युशनला जाण्याकरिता घराबाहेर निघाले असता,एक भरधाव वेगाने शिफ्ट डिझायर गाडी क्र . MH49BB2469 त्या दोघानाही वडील व मुलीला जबर धडक दिली, धडक इतकी जबर होती की कैलास मुंडे त्याची मो सा क्र MH27 CH 4586 हि गाडी पाच ते सात फूट अंतरावर फेकल्या गेली त्याची मुलगी माही येथेच पडली ते दोघेही गाभींररित्या जखमी त्यांना रुग्णायालात भरती करण्यात आले अधिक तपास वलगांव पोलीस करत आहे.