Home जळगाव राजपूत करणी सेना कडून रिपोर्टर अयाज मोहसीन यांचा सत्कार

राजपूत करणी सेना कडून रिपोर्टर अयाज मोहसीन यांचा सत्कार

137

रावेर (शेख शरीफ)

उत्कृष्ठ एंकरिंग साठी राजपूत करणी सेना कडून रिपोर्टर अयाज मोहसीन जळगाव यांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष शाम ठाकुर , प्रदेश महिला अध्यक्षा नंदाताई प्रदेश उपाध्यक्ष , प्रविण पाटिल , सिनियर एडिटर प्रविण सपकाळे व आदी मान्यवर उपस्थित होते .