घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
खरीप पिक विमा मिळावा यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी डॉ. रमेश तारगे यांच्या नेतृत्वाखाली कृषी संचालक पुणे झेंडे साहेब सहसंचालक जाधव साहेब औरंगाबाद व जिल्हा अधीक्षकमाजी जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव माजी पंचायत समिती सदस्य बाबुराव राठोड बाबुराव पवार लिगसा तुकाराम भुतेकर विलास ठोबंरे बबलु गोल्डे यासह अनेक शेतकरी उपस्थित होते .कृषी अधिकारी रणदिवे साहेब यांच्या बैठकीत घुसुन पिक विमा संदर्भात तक्रार करण्यात आली.