रावेर( शेख शरीफ)
बुऱ्हाणपुर अंकलेश्वर महामार्ग वरील निंभोरा फाट्या जवळ दोन मोटर सायकली चा अपघात झाल्याची घटना घडली या माहामार्ग वरील काही दिवसा पुर्वो बांधकाम विभागा कडुन खड्डे बुजविण्यात आले होते खड्डे बुजविण्यात आले की गतिरोधक सारखे वाहानांना गाडी साईट मधुन घेयावी लागतात त्या बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे दिवसा दिवस अपघाता मध्ये वाढ दिसत आहे या मार्ग वरील बांधकाम अधिकारी सुद्धा ये जा करतात या सर्व बाबी कडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गतिरोधक सारखे बुजलेले खड्डे दुरुस्त करावे .
सविस्तर वृत्त अशी की दिंनाक . २२ रोजी बारा वाजेच्या सुमारास सावदा कडुन येणारी मोटार सायकल होंडा कम्पनी ची शाईन गाडी ( MH.19. DJ 2729) रविंद्र तायडे ( वय ४० ) यांची व विवरा कडुन येणारी बाजाज कम्पनी ची पल्सर गाडी अमोर समोर खड्डा चुकतन्ना अपघात झाल्याची घटना घडली तिनी जखमी ला सावदा जळगाव येथे उपचारा साठी एम्बोलस मधुम पाठवीण्यात आले घटना स्थळी निंभोरा पोलोस स्टेशन चे पोलीस कर्मचारी दुर्योधन सावळे , सादीक पिंजारी , किरण जाधव , देवानंद मसाने, बंटी तायडे , रुग्ण वाहिका बोलावुन मदत कार्य केली .