Home विदर्भ वास्तव किती भयानक आहे..! , “दलित वस्तीत पाणी नाही म्हणून , अमरावती...

वास्तव किती भयानक आहे..! , “दलित वस्तीत पाणी नाही म्हणून , अमरावती येथील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मरगापूर सोडले गाव”

314

मनिष गुडधे – अमरावती

जातीय अत्याचाराला कंटाळून गाव सोडण्याची ही अमरावतीतील तिसरी घटना समोर येत आहे. पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र अमरावती संताची भूमी । रोज कुठं न कुठं दलित आदिवासी समाजावर अत्याचार होत आहे, आज चांदुर रेल्वे तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.एकीकडे स्वतंत्र होण्याचा पाढा वाचला जातो , परंतु 25 वर्ष झालीत पाण्याची सोय जर गावात होत नसेल 95 टक्के अनुसूचित जातीची घरे तिथे आहे, म्हणून त्या वॉर्ड मध्ये पाण्याची पाईप लाईन दिल्या जात नाही, ही अतयंत जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना आहे, अमरावती जिल्हात विकासाचे धडे मोठं मोठे बॅनर सडकीने पाहायला मिळतात, पण लोकांना कधी जागेसाठी, तर कोणाला हक्काच्या घरासाठी , कोणाला पाण्यासाठी आंदोलन उपोषण करावे लागत असेल,गावाच्या बाहेर राहायला जावे लागत असेल , तर हा विकास नाही , हा तर जातीयवाद निर्माण होण्याची चित्र आहे.
स्थानिक प्रशासन ही बाहुली सारखी वागत असून अश्या घटनेचा निषेध करावं तेवढे कमी आहे, कधी दानापूर ,तर कधी नांदगाव पेठ , आता सावंगी मरगापूर