अमरावती / भातकुली -: आज दि.12 फ्रेब्रू रोजी भातकुळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सर्व पोलीस पाटील यांना पोलीस निरीक्षक ताले साहेब (भातकुली पोलीस स्टेशन)यांच्या अध्यक्षतेखली एक बैठक घेण्यात आली त्या बैठकिमध्ये आगामी १४ फेब्रू वारी ला नगर पचायत भातकुली नगराध्यक्ष पदाची निवडनूक , व १९ फेब्रूवारीला शिवजयंती या विषयवार चर्चा करण्यात आली या बैठकीला पोलिस पाटिल शांतता समिति सदस्य, मोहला समिति,पोलिस मित्र ,महिला दक्षता समिति, पत्रकार,शिवजयंती उत्सव समीतीचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते
प्रतिनिधि -: धनराज खर्चान