Home अकोला संत श्री गजानन महाराज कथासार अकोला आकाशवाणीवर

संत श्री गजानन महाराज कथासार अकोला आकाशवाणीवर

157

अकोला – प्रतिवर्षानुसार यावर्षी सुद्धा  संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमीत्त  संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज कथासार सोमवार दि. 21 ते 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत दररोज सकाळी 7.40 वा. अकोला आकाशवाणी 102.4 वरुन प्रसारीत होणार आहे. महाराजांचा कथासार स्व.दिवाकरजी आगरकर यांच्या आवाजात असून गजानन महाराजांच्या विविध लिलांचे विवरण सविस्तरपणे या कथासारामध्ये यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस. एस. खरोटे सुवर्णकार आहेत. तरी भाविक भक्तांनी व श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.