मनिष गुडधे
अमरावती – आदिवासी ची विषेश पदभरती 2 वर्षांपासून रखडली असून याबाबत शासन राज्यसरकार कुठल्याही प्रकारच्या न्यायच्या भूमिकेत दिसत नसल्याने ।आमच्या हक्काच्या 15000 हजार 500 जागा मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील, या आंदोलनांची सुरवात अमरावती जिल्ह्यातून सुरू झाली असून या आंदोलनाला समस्त समाज बांधव तसेच आदिवासी संघटना यांनी मदत करावी आज विध्यार्थी रस्त्यावर उतरला असून यांना मदत करावी जाहीर पाठिंबा देऊन आदिवासी ची ताकत दाखवण्याची वेळ आली आहे .