Home अकोला आलेगाव येथील विवाहित तरुणाची “गळ ” फास लावून आत्महत्या

आलेगाव येथील विवाहित तरुणाची “गळ ” फास लावून आत्महत्या

236

 

प्रा.मो.शोएबोद्दीन

 घटनेची माहिती आज दि . १८/3/22 नागेश जगदेव तेलगोटे वय ३२ वर्षे रा . बैध्द विहाराजवळ ता . पातूर , जि . अकोला वार्ड क्रमांक १ मधील गोठाणावर ढोराच्या गोठ्यामध्ये गळ्यातील रुमालाने लटकलेले आढळले ,

गावातील पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती चान्नी ठानेदार यांना दिली . त्यावरून आलेगाव पोलीस चैकीचे पो.ह. बाळकृष्ण इंगळे , दादाराव अठाव सुधाकर करवते व इतर सहकारी घटनास्थळ वर पोहचवून पंचनामानामा करूण मर्ग नं . 6/22 नुसार गुन्हा दाखल केला आहे व उत्तरनिय तपासनिकरिता जिल्हा सामान्य रुग्नालय अकोला येथे पाठविण्या आला आहे .तरी आत्महत्याचे कारण निश्चीम समजू शकले नाही पुढील तपास आलेगाव पोलीस करित आहे.