Home मराठवाडा डाक टीमने घेतली जिल्ह्य न्यायाधीश यांची घेतली सदिच्छा भेट

डाक टीमने घेतली जिल्ह्य न्यायाधीश यांची घेतली सदिच्छा भेट

143

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि. २९ :- दि.मा. नांदेड डाक टीम चे मार्गदर्शक मा. डाक अधीक्षक श्री.शिवशंकर बी लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली डाक विम्याचे विकास अधिकारी श्री.सुरेश वाघमारे यांनी आदरणीय, जिल्हा न्यायाधीश श्री.फुलके साहेबांची सदिच्छा भेट घेऊन डाक जीवन विमा योजना व मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृद्धी खाते योजनांची माहिती देऊन चर्चा केली आणि डाक जीवन विमा योजनांचे डिजिटल माहिती पत्रक दिले.